व्यंकोजी भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यंकोजी राजे भोसले
व्यंकोजी राजे भोसले

व्यंकोजी भोसले (अन्य नामभेद: एकोजी भोसले ; इ.स. १६२९ - अंदाजे इ.स. १६८४) हे शहाजीराजे भोसले व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. हे शिवाजीराजांचे सावत्रभाऊ होत. वर्तमान तमिळनाडूमधील तंजावर येथे यांनी राज्य स्थापले आणि ते तंजावुरचे मराठा राज्य म्हणून ओळखले जाते.

आयुष्य[संपादन]

व्यंकोजीराजांनी आपले वडील शहाजीराजे यांच्या मृत्यूनंतर विजापूरकर आदिलशाही सल्तनतीतली त्यांची जहागीर आपल्या ताब्यात घेतली.

साहित्य[संपादन]

व्यंकोजीराजांनी रामायणाची तेलुगू आवृत्ती लिहिली, असे मानले जाते.