वॉशिंग्टन काउंटी (व्हरमाँट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉशिंग्टन काउंटी न्यायालय

वॉशिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटपेलिये येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,८०७ इतकी होती.[२]

वॉशिंग्टन काउंटीची रचना १५ जानेवारी, १७७७ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. October 28, 2021 रोजी पाहिले.