वॉल्टर लीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वॉल्टर स्कॉट लीस (डिसेंबर २५, इ.स. १८७५:सोवर्बी ब्रिज, यॉर्कशायर, इंग्लंड - सप्टेंबर १०, इ.स. १९२४:वेस्ट हार्टलपूल, ड्युरॅम, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.