Jump to content

वॉर्नर बॅक्स्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉर्नर बॅक्स्टर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावWarner Baxter संपादन
जन्म-नावWarner Leroy Baxter संपादन
दिलेले नावWarner संपादन
आडनावBaxter संपादन
जन्म तारीख२९ मार्च 1889 संपादन
जन्मस्थानकोलंबस संपादन
मृत्यू तारीख७ मे 1951 संपादन
मृत्यूस्थानबेव्हरली हिल्स् संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणन्युमोनिया संपादन
चिरविश्रांतीस्थानForest Lawn Memorial Park संपादन
वैवाहिक जोडीदारWinifred Bryson संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, मंच अभिनेता, चित्रपट अभिनेता, संशोधक संपादन
कार्यक्षेत्रचलचित्र, theatre संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाSan Francisco Polytechnic High School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1914 संपादन
पुरस्कारऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, star on Hollywood Walk of Fame संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन

वॉर्नर लेरॉय बॅक्स्टर (२९ मार्च १८८९ -७ मे १९५१) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता होता. बॅक्स्टरला १९२८ च्या इन ओल्ड ऍरिझोना चित्रपटातील सिस्को किडच्या भूमिकेसाठी ओळखले जाते, ज्यासाठी त्याने दुसरे ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला होता.[]

द ग्रेट गॅट्सबी (१९२६) आणि द ऑफुल ट्रुथ (१९२५) या चित्रपटांमध्ये बॅक्स्टरने मूक चित्रपटांमधून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.[][]

चित्रपट उद्योगातील योगदानासाठी, बॅक्स्टरला हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये एक स्टार मिळाला आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "The Official Academy Awards Database". oscars.org. The Academy of Motion Picture Arts and Sciences. May 4, 2017 रोजी पाहिले.
  2. "Warner Baxter, 59, Film Star, Is Dead: Winner of 'Oscar' in 1929– Best Known for Cisco Kid and 'Crime Doctor' Portrayals". The New York Times. 8 May 1951. 13 December 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-16 रोजी पाहिले.
  3. "Warner Baxter, an Academy Award winning actor, sought out a lobotomy against doctors' advice". The Vintage News. 25 December 2017.
  4. "Hollywood Walk of Fame - Warner Baxter". Hollywood Chamber of Commerce. 8 February 1960. 2016-04-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-10-06 रोजी पाहिले.
  5. "Los Angeles Times Hollywood Star Walk - Warner Baxter". Los Angeles Times. May 8, 1951. May 4, 2017 रोजी पाहिले.