वॉरन बर्गर
Jump to navigation
Jump to search
वॉरन अर्ल बर्गर (Warren Earl Burger; १७ सप्टेंबर १९०७, सेंट पॉल, मिनेसोटा - २५ जून १९९५, वॉशिंग्टन, डी.सी.) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १५वा सरन्यायधीश होता. राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने नियुक्ती केलेला बर्गर २३ जून १९६९ ते २६ सप्टेंबर १९८६ पर्यंत ह्या पदावर होता. पुराणमतवादी विचारांच्या बर्गरच्या कारकिर्दीत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने अनेक उदारमतवादी निर्णय दिले.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील अर्ल वॉरन |
अमेरिकेचे सरन्यायधीश १९६९-१९८६ |
पुढील विल्यम रेह्नक्विस्ट |