उदारमतवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'उदारमतवाद'हे स्वातंत्र्य आणि समता ह्यांवर आधारित एक राजकीय तत्त्वज्ञान किंवा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. उदारमतवादी लोक ह्या तत्त्वाचा आपापल्या आकलनशक्तीनुसार अनेकविध दृष्टीकोन बाळगतात, पण सर्वसामान्यपणे ते लोकशाही मुक्त आणि प्रामाणिक निवडणूका,नागरी अधिकार, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य,धर्मस्वातंत्र्य,मुक्त व्यापार,आणि खाजगी मालमत्ता ह्यांसारख्या विचारांचे समर्थन करतात.