वैयक्तिक लाभार्थीसंबंर्धी योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१. इंदिरा आवास योजना (नवीन घरकुल).
२. इंदिरा आवास योजना (कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर,दुरुस्ती)
३. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (ग्रामीण विकास).
४. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (ग्रामीण विकास) (कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर,दुरुस्ती).
५. ग्रामीण घरकुलासाठी कर्ज व अनुदान योजना.
६. ग्रामीण गट विमा योजना.
७. ट्रायसेम योजना.
८. स्वर्णजयंती स्वयंरोजगार योजना.[१]
9. बालिका समृद्धी योजना.

संदर्भ[संपादन]

  1. ^ निंबाळकर, दिलीप (२००४). सरपंच काय करू शकतो. पुणे: प्रफुल्लता प्रकाशन. pp. ११२. ISBN 81-87549-14-9.