वैमानिक कक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विमान उडवणाऱ्या वैमानिकाच्या वैमानिक कक्ष असे म्हणतात.

वैमानिक कक्ष

या कक्षात

  • जमीनीवरील हवाई नियंत्रकांशी संवाद
  • विमानाच्या इंजिनाचे नियंत्रण
  • हवेचा वेग मापन
  • विमानाचा यांत्रिक प्रवास मापन
  • विमानाची दिशा दर्शक
  • विमानाची उंची दर्शक
  • तापमान नियंत्रण
  • हवेच्या दाबाचे नियंत्रण
  • वेग नियंत्रण
  • इंधनाचा प्रवाह
  • विमान प्रवासातील अडथळे

या सर्व प्रकारांचे नियंत्रण होते. यातच ब्लॅक बॉक्स असतो.