वैद्यकीय लक्षणांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्याधीसूचक तक्रारींना वैद्यकीय लक्षणे असे म्हटले जाते. लक्षणे प्रथम रुग्णास जाणवतात आणि तो आरोग्य वृत्तिकाकडे जाण्यास उद्युक्त होतो.

सामान्य[संपादन]

 • क्षीणता (शारीरिक दौर्बल्य, क्षीणकायता)
 • क्षुधानाश (भूक न लागणे)
 • वजनात घट
 • वजनात वाढ
 • तोंडास कोरड पडणे
 • थकवा (शीण, श्रांति)
 • अस्वस्थता (बेचैनी)
 • स्नायू दुर्बलता
 • कावीळ
 • वेदना
 • चेचणे
 • नासारक्तस्त्राव (घोणा फुटणे)
 • कंप
 • आकडी (आचका, झटके)
 • पेटके (स्नायूंमध्ये)
 • कर्णनाद
 • चक्कर (भोवळ)
 • मूर्च्छा
 • अवतापन (तापमान कमी होणे)
 • अतितप्तता
 • प्रस्त्राव
 • रक्तस्त्राव
 • सूज
 • विरुपता
 • स्वेदन
 • थंडी वाजणे
 • थरकाप

चेतासंस्थाशास्त्रीय / मानसशास्त्रीय[संपादन]

 • परिगणन-अक्षमता
 • उच्चस्थान-भयगंड
 • ज्ञान-अक्षमता
 • अवकाशभीती
 • आसन-अक्षमता
 • चलन-अक्षमता
 • वाचन-अक्षमता
 • संगीत-अक्षमता
 • सुखदुखाभाव
 • नामविस्मृती
 • स्वरोगज्ञान अभाव
 • चिंता
 • क्रिया-अक्षमता

नेत्रशास्त्रसंबंधित[संपादन]

जठर-आंत्रीय[संपादन]

हृदवाहिकासंबंधित[संपादन]

मूत्रविकारशास्त्रसंबंधित[संपादन]

श्वसनसंबंधित[संपादन]

त्वचेशी संबंधित[संपादन]

प्रसूतिशास्त्रसंबंधित / स्त्रीरोगशास्त्रसंबंधित[संपादन]