Jump to content

वैद्यकीय लक्षणांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्याधीसूचक तक्रारींना वैद्यकीय लक्षणे असे म्हणले जाते. लक्षणे प्रथम रुग्णास जाणवतात आणि तो आरोग्य वृत्तिकाकडे जाण्यास उद्युक्त होतो.

सामान्य

[संपादन]
  • क्षीणता (शारीरिक दौर्बल्य, क्षीणकायता)
  • क्षुधानाश (भूक न लागणे)
  • वजनात घट
  • वजनात वाढ
  • तोंडास कोरड पडणे
  • थकवा (शीण, श्रांति)
  • अस्वस्थता (बेचैनी)
  • स्नायू दुर्बलता
  • कावीळ
  • वेदना
  • चेचणे
  • नासारक्तस्त्राव (घोणा फुटणे)
  • कंप
  • आकडी (आचका, झटके)
  • पेटके (स्नायूंमध्ये)
  • कर्णनाद
  • चक्कर (भोवळ)
  • मूर्च्छा
  • अवतापन (तापमान कमी होणे)
  • अतितप्तता
  • प्रस्त्राव
  • रक्तस्त्राव
  • सूज
  • विरुपता
  • स्वेदन
  • थंडी वाजणे
  • थरकाप

चेतासंस्थाशास्त्रीय / मानसशास्त्रीय

[संपादन]
  • परिगणन-अक्षमता
  • उच्चस्थान-भयगंड
  • ज्ञान-अक्षमता
  • अवकाशभीती
  • आसन-अक्षमता
  • चलन-अक्षमता
  • वाचन-अक्षमता
  • संगीत-अक्षमता
  • सुखदुखाभाव
  • नामविस्मृती
  • स्वरोगज्ञान अभाव
  • चिंता
  • क्रिया-अक्षमता

नेत्रशास्त्रसंबंधित

[संपादन]

जठर-आंत्रीय

[संपादन]

हृदवाहिकासंबंधित

[संपादन]

मूत्रविकारशास्त्रसंबंधित

[संपादन]

श्वसनसंबंधित

[संपादन]

त्वचेशी संबंधित

[संपादन]

प्रसूतिशास्त्रसंबंधित / स्त्रीरोगशास्त्रसंबंधित

[संपादन]