Jump to content

वैदेही - शतजन्माचे आपुले नाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वैदेही (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
वैदेही - शतजन्माचे आपुले नाते
निर्मिती संस्था २४ फ्रेम्स मीडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १११
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६ वाजता (२५ ऑक्टोबर २०२१ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण १६ ऑगस्ट २०२१ – १८ डिसेंबर २०२१
अधिक माहिती

वैदेही - शतजन्माचे आपुले नाते ही भारतीय मराठी भाषेतील दूरचित्रवाणी मालिका आहे.[] या मालिकेत सायली देवधर मुख्य भूमिकेत आहे. याचा पहिला प्रोमो १२ जुलै २०२१ रोजी लाँच करण्यात आला. ही मालिका १६ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.[] मालिकेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मालिका १८ डिसेंबर २०२१ रोजी बंद करण्यात आली.

अभिनेते

[संपादन]
  • सायली देवधर - वैदेही
  • तृष्णा चंद्रात्रे - दिशा
  • पल्लवी पाटील - मनीषा
  • अभिषेक रहाळकर - साहिल
  • तेजस बर्वे - पराग
  • गंधर्व गुळवेलकर - आलोक
  • अक्षय दांडेकर - बोनी
  • अनुपमा ताकमोघे
  • विजय पटवर्धन
  • अमोल बावडेकर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "घटस्फोटामुळे चर्चेत होती ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, लवकरच या मालिकेतून येते रसिकांच्या भेटीला". लोकमत. 2021-07-22. 2021-08-12 रोजी पाहिले.
  2. ^ "New Marathi show 'Vaidehi' to launch soon; actress Sayali Deodhar to play the lead - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-08-12 रोजी पाहिले.