वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४-०५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडियन महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४-०५
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडीझ
तारीख ५ एप्रिल २००५ – ९ एप्रिल २००५
संघनायक अॅलिसन हॉजकिन्सन स्टेफनी पॉवर
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीझ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा क्रि-झेल्डा ब्रिट्स ११७ नेली विल्यम्स १२८
सर्वाधिक बळी अॅलिसिया स्मिथ ७ डेबी-अॅन लुईस

२००५ महिला क्रिकेट विश्वचषकातून दोन्ही संघ बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने २००४-०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला, तीन महिला एकदिवसीय सामने खेळले.[१]

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका[संपादन]

पहिला सामना[संपादन]

५ एप्रिल २००५
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०६/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०७/७ (२९.१ षटके)
डॅलेन टेरब्लँचे ६८ (७७)
डेबी-अॅन लुईस २/२८ (८ षटके)
नेली विल्यम्स ८२ (१४६)
अॅलिसिया स्मिथ ३/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीझ ३ गडी राखून विजयी
टेक्निकॉन ओव्हल, प्रिटोरिया
पंच: एड्रियान क्रॅफर्ड आणि ब्रॅड व्हाइट
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना[संपादन]

७ एप्रिल २००५
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३४ (४०.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३५/३ (३१.५ षटके)
डॅलेन टेरब्लँचे ३३ (६१)
फेलिसिया कमिंग्ज ३/३० (८.४ षटके)
पामेला लावीन ५०* (४८)
लोनेल डी बिअर १/१६ (६ षटके)
वेस्ट इंडीझ ७ गडी राखून विजयी
टेक्निकॉन ओव्हल, प्रिटोरिया
पंच: एड्रियान क्रॅफर्ड आणि ब्रॅड व्हाइट
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना[संपादन]

९ एप्रिल २००५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
९० (३४.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९१/० (२४.४ षटके)
नादिन जॉर्ज २२ (६३)
लोनेल डी बिअर ३/१० (७.४ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १० गडी राखून विजय मिळवला
टेक्निकॉन ओव्हल, प्रिटोरिया
पंच: डुमा न्तुली आणि ब्रॅड व्हाइट
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "West Indies Women in South Africa Women's ODI Series, 2004/05 / Results". ESPNcricinfo. 10 July 2012 रोजी पाहिले.