Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००२-०३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००२-०३
बांगलादेश
वेस्ट इंडीज
तारीख २९ नोव्हेंबर २००२ – २० डिसेंबर २००२
संघनायक खालेद मशुद रिडले जेकब्स
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा आलोक कपाली १३९ रिडले जेकब्स (१५०)
सर्वाधिक बळी तपश बैश्या (८) पेड्रो कॉलिन्स (१२)
मालिकावीर जर्मेन लॉसन (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा आलोक कपाली (१२१) रामनरेश सरवन (१६९)
सर्वाधिक बळी मुशफिकुर रहमान (३) वास्बर्ट ड्रेक्स (१२)
मालिकावीर वास्बर्ट ड्रेक्स (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २९ नोव्हेंबर २००२ ते २० डिसेंबर २००२ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) सामील आहेत.[]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
२९ नोव्हेंबर २००२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७५/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९०/५ (१७ षटके)
मोहम्मद अश्रफुल २९ (२५)
वास्बर्ट ड्रेक्स ४/२६ (८ षटके)
परिणाम नाही
एमए अझीझ स्टेडियम, चिटगाव
पंच: एएफएम अख्तरुद्दीन (बांगलादेश) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

दुसरा सामना

[संपादन]
२ डिसेंबर २००२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६६/४ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८२ (४८ षटके)
रामनरेश सरवन १०२ (१००)
मोहम्मद मंजुरल इस्लाम १/२० (१० षटके)
मोहम्मद अश्रफुल ४४ (७४)
वास्बर्ट ड्रेक्स ४/१८ (९ षटके)
वेस्ट इंडीज ८४ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: महबुबुर रहमान (बांग्लादेश) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: रामनरेश सरवन (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • एकदिवसीय पदार्पण: एहसानुल हक (बांगलादेश)

तिसरा सामना

[संपादन]
३ डिसेंबर २००२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८१/५ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९५/९ (५० षटके)
मार्लन सॅम्युअल्स ७७ (१०१)
संवर हुसेन १/१६ (३.३ षटके)
आलोक कपाली ८९ (९२)
वास्बर्ट ड्रेक्स ४/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ८६ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: एएफएम अख्तरुद्दीन (बांगलादेश) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: वास्बर्ट ड्रेक्स (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • एकदिवसीय पदार्पण: अन्वर हुसैन (बांगलादेश), डॅरेन पॉवेल (वेस्ट इंडीज)

कसोटी मालिका

[संपादन]

पहिली कसोटी

[संपादन]
८–१२ डिसेंबर २००२
धावफलक
वि
१३९ (५४.१ षटके)
आलोक कपाली ५२ (९४)
पेड्रो कॉलिन्स ५/२६ (१७.१ षटके)
५३६ (१६० षटके)
रामनरेश सरवन ११९ (२२८)
तल्हा जुबेर ३/१३५ (३१ षटके)
८७ (३१.५ षटके)
हन्नान सरकार २५ (२९)
जर्मेन लॉसन ६/३ (६.५ षटके)
वेस्ट इंडीजने एक डाव आणि ३१० धावांनी विजय मिळवला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: जर्मेन लॉसन (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अन्वर हुसेन (बांगलादेश) आणि वासबर्ट ड्रेक्स (वेस्ट इंडीज) यांनी कसोटीत पदार्पण केले.
  • लॉसनच्या ६.५ षटकांत ६/३ ही कसोटीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात किफायतशीर पाच विकेट्स होती.

दुसरी कसोटी

[संपादन]
२६–३० डिसेंबर २००२
धावफलक
वि
१९४ (६३.१ षटके)
संवर हुसेन ३६ (६३)
डॅरेन पॉवेल ३/५१ (१६ षटके)
२९६ (९३.३ षटके)
डॅरेन गंगा ६३ (१०६)
तपश बैश्या ४/७२ (२१.३ षटके)
२१२ (७२ षटके)
आलोक कपाली ८५ (१११)
डॅरेन पॉवेल ३/३६ (१३ षटके)
१११/३ (२१.३ षटके)
ख्रिस गेल ३७ (३१)
तपश बैश्या २/४५ (९ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
एमए अझीझ स्टेडियम, चितगाव
पंच: डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: आलोक कपाली (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "West Indies in Bangladesh, Nov - Dec 2002 Match Schedule". ESPN Cricinfo. 14 April 2012 रोजी पाहिले.