Jump to content

वेल्स राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेल्स राष्ट्रीय क्रिकेट संघ
संघ माहिती
स्थापना १९२३

वेल्स राष्ट्रीय क्रिकेट संघ हा वेल्स देशाचा क्रिकेट संघ आहे. हा संघ इंग्लंडच्या स्थानिक स्पर्धेत खेळतो. वेल्सचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही.