वेमुरू विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेमुरू (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ८९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. वेमुरू हा विधानसभा मतदारसंघ बापटला लोकसभा मतदारसंघात मोडतो.