Jump to content

संकेतस्थळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेबसाईट या पानावरून पुनर्निर्देशित)

संकेतस्थळ (इंग्लिश: Website, वेबसाइट) हे आंतरजालाचे महत्त्वाचे घटक आहेत . आंतरजालावरील माहिती विविध पत्त्यावर ठेवलेली असते. उदा- http://mr.wikipedia.org हे मराठी विकिपीडियाचे संकेतस्थळ आहे. यातील http म्हणजे (HyperText Transfer Protocol) हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि इंटरनेटच्या या महाजालामध्ये बरेतसे असे संकेतस्थळ असतात. जसे कि उदाहरणामध्ये दिलेलं http://mr.wikipedia.org हे एक संकेतस्थळ आहे. जे विकिपीडियाची आहे ज्यावर आपल्याला मराठीमध्ये माहिती उपलब्ध होते. असे विविध संकेतस्थळ आहेत जे विविध कामासाठी वापरले जातात. जर एखादी वस्तू ऑनलाईन आपल्याला घरपोच मागवायची असेल तर आपण अशा ऑनलाईन सुविधा देणारे संकेतस्थळांचा वापर करतो.


हे सुद्धा पहा

[संपादन]