वेन काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेन काउंटी न्यायालय

वेन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लायन्स येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२८३ इतकी होती.[२]

वेन काउंटीची रचना ११ एप्रिल, १८२३ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन सरदार आणि मुत्सद्दी जनरल अँथनी वेन यांचे नाव दिलेले आहे.

वेन काउंटी रॉचेस्टर महानगराचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau Quick Facts: Wayne County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.