वेणू चितळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वेणू चितळे (१९१२-१९९५) (लग्नानंतर: लीला गणेश खरे) या इंग्लिश भाषेतल्या पहिल्या महाराष्ट्रीय महिला कादंबरीकार होत्या. दुस‍र्या महायुद्धाच्या वेळेस (१९४२-??) त्या बी.बी.सी.वर वृत्तनिवेदिका होत्या. मुल्कराज आनंद आणि जॉर्ज ऑर्वेल त्या काळी त्यांचे सहकारी होते.

जीवन[संपादन]

वेणू चितळ्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावी झाला.

शिक्षण[संपादन]

वेणूबाईंच्या लहानपणीच आई वारल्याने त्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले. पुण्यात त्यांचे शिक्षण हुजूरपागेत झाले.

साहित्य[संपादन]

  • In Transit (१९५०) वेणू चितळे ह्या नावाने प्रकाशित
  • In Cognito वेणू ह्या नावाने प्रकाशित
  • बाबल्या

बाह्य दुवे[संपादन]

लोकसत्ता.कॉम - पहिल्या महाराष्ट्रीय महिला इंग्रजी कादंबरीकार वेणू चितळे[मृत दुवा]

संदर्भ[संपादन]