वेढणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेढणी

वेढणी हा अंगठीचा एक प्रकार आहे. तो सोने या धातू मध्ये असतो. ते हातामधील बोटांमध्ये वापरतात. तो गोल वेढे असतात म्हणून त्याला वेढणी म्हणतात

हे सुद्धा पहा[संपादन]