Jump to content

वेंपती चिन्ना सत्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेंपती चिन्ना सत्यम
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावవెంపటి చినసత్యం संपादन
आडनावVempati संपादन
जन्म तारीख२५ ऑक्टोबर 1929 संपादन
जन्मस्थानकुचीपुडी, कृष्णा जिल्ह संपादन
मृत्यू तारीख२९ जुलै 2012 संपादन
मृत्यूस्थानचेन्नई संपादन
मातृभाषातेलुगू भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषातेलुगू भाषा संपादन
व्यवसायनर्तक / नर्तकी संपादन
पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप संपादन

वेंपती चिन्ना सत्यम (१५ ऑक्टोबर १९२९  - २ जुलै २०१२) एक भारतीय नर्तक आणि कुचीपुडी नृत्य प्रकाराचे गुरू होते.

पुरस्कार

[संपादन]

वेंपती चिन्ना सत्यम यांना केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली कडून पुरस्कार प्रदान केला होता. त्यांना मध्य प्रदेश सरकारने कालिदास पुरस्कारने सन्मानित केले होते व आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ने सन्मानित केले होते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Majumdar, Pinaki (11 November 2002). Calcutta Telegraph. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)