वेंकटरामन गणेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेंकटरामण गणेशन (२१ मे, १९८५:चेन्नई, भारत - हयात) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.