वृत्तसंस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वृत्तसंस्था म्हणजे बातमी कार्यालय होय. बातम्या गोळा किंवा वितरीत करण्यासाठी असलेले कार्यालय म्हणजे वृत्तसंस्था होय. एक बातमी कार्यालय प्रामुख्याने पारंपारिक अशा रेडियो, दूरदर्शन, किंवा वृत्तपत्र बातम्या कार्यक्रम म्हणून एकच वृत्त कार्यालयाशी संचलित असते.

06/10/2020 🎯 *दिवसभरातील अपडेट्स

▪️ भारतात 9,19,023 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,03,569 रुग्णांचा मृत्यू; 56,62,490 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ केंद्र सरकारची एसओपी जारी करत देशातील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी; राज्याच्या भूमीकेकडे लक्ष

▪️ हाथरस येथील बलात्कार आणि हत्येप्रकरणी युपी सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करावे; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

▪️ माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'रालोआ' सरकारमधील राज्यमंत्री 'दिलीप रे' कोळसा घोटाळ्यात दोषी

▪️ दिल्लीतील निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींचा खटला लढणारे वकील ए.पी. सिंह आता हाथरस प्रकरणात आरोपींचे वकीलपत्र घेण्याची शक्यता

▪️ महाराष्ट्रात 2,55,722 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 38,084 रुग्णांचा मृत्यू; 11,49,603 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ करोनाची परिस्थिती निवळल्या शिवाय एकही महाविद्यालय सुरू होणार नाही; राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

▪️ सुशांत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटक केलेल्या रिया आणि तिचा भाऊ शोव्हिकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

▪️ 'मिर्झापूर-2’ या वेबसिरीजचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; 23 ऑक्टोबरपासून 'मिर्झापूर-2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

7/10/2020 🚆 *ब्रेकिंग! राज्यात सुरू होणार 'या' एक्स्प्रेस गाड्या; मध्य रेल्वेकडून घोषणा*

💁‍♂️ मध्य रेल्वेने 9 ऑक्टोबरपासून पाच एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

🧐 *'या' गाड्या होणार सुरू :*

▪️ 9 ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या सुरू होणार असून सदरील गाड्या या कोरोनाकाळातील विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत.

▪️ दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे,

▪️ 8 ऑक्टोबरपासून यासाठी आरक्षण उपलब्ध होणार असून रेल्वे गाडीत प्रवेश करताना, प्रवास करत असताना व उतरण्याच्या ठिकाणी प्रवाशांनी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

📌 दरम्यान, राज्यात सरसकटपणे रेल्वेसेवा कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस दिसत आहे.

🎯 हेडलाईन्स, 8 ऑक्टोबर 2020*

😷 महाराष्ट्रात 2,44,527 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 11,96,441 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 39,072 रुग्णांचा मृत्यू

🧐 माजी सीबीआय प्रमुखाची आत्महत्या: हिमाचल प्रदेशचे माजी डीजीपी आणि नागालँड-मणिपूरचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी घेतला गळफास

✔️ रेल्वेने दिली 39 नवीन विशेष गाड्या सुरू करण्यास मंजूरी; यातील 5 एक्सप्रेस महाराष्ट्रात धावणार, लवकरच वेळापत्रक जाहीर होणार

🏏 आयपीएल 2020: कोलकाताकडून चेन्नईचा 10 धावांनी पराभव, कोलकाताने चेन्नईला दिले होते 168 धावांचे आव्हान; चेन्नईची 157 धावांपर्यंत मजल

🗣️ "एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार": खासदार संभाजीराजे

🚆 'निदान आता तरी लोकलच्या फेऱ्या वाढवत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी द्या', हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

💰 सांगलीत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान अन् कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 242 हेक्टर क्षेत्र बाधित, फक्त 25 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

🤝 "आता उद्या असो की केव्हा असो, मला ज्यावेळेस वाटेल तेव्हा पवारांना भेटेन, कोणाच्या परवानगीची गरज नाही",  एकनाथ खडसेंचे विधान 

  1. ️⃣ #KanganaAwardWapasKar होतोय ट्रेंड; कंगना म्हणतेय,'...तर मी माझे सर्व अवॉर्ड्स परत करेन, एका क्षत्रियचं वचन आहे'

👊 'चीनचे राहू द्या, तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे. आधी एक काम करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा'; निलेश राणेंचा राहुल गांधींना शाब्दिक टोला

🎯 *स्प्रेडइट - हेडलाईन्स, 9 ऑक्टोबर 2020*

😷 महाराष्ट्रात 2,41,986 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 12,12,016 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 39,430 रुग्णांचा मृत्यू

😓 केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन; एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास, काही दिवसांपूर्वी झाली होती हार्ट सर्जरी

🏏 आयपीएल 2020: हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संपूर्ण संघ 132 धावांवर गारद; हैदराबादचा 69 धावांनी विजय

💰 टाळेबंदीमुळे मुद्रांक शुल्क विभागाला 7810 कोटींची तूट; उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील 6 महिन्यात 21 हजार कोटींचा महसूल आवश्यक

💐 मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन; बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, अशा अनेक चित्रपटात अभिनय

👊 'रोज महिलांवरच्या बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, या मंत्र्यांना झोप कशी लागते'; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

🗣️ 'आत्मनिर्भर भारत'वरून रघुराम राजन यांचा इशारा, 'आत्मनिर्भर भारतातून सरकारला काय म्हणायचे हे अस्पष्ट', राजन यांचं वक्तव्य

🙅🏻‍♂️ राजकीय फायद्यासाठीच एच1-बी व्हिसावर निर्बंध; डेमोक्रॅटिक पक्षाची ट्रम्प यांच्यावर टीका, अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक

💬 ‘केजीएफ चॅप्टर-2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, 'समुद्राच्या लाटा कधी थांबत नाहीत मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा चित्रीकरणास सुरुवात', अभिनेता यशने केलं ट्विट

🤨 "सोशल मीडियामुळे फॅक्ट आणि ओपिनियनमध्ये लोकांची गल्लत होतेय, आपण जवळ येण्याऐवजी दुरावतोय", बराक ओबामांनी व्यक्त केली चिंता

🎯 *स्प्रेडइट - हेडलाईन्स, 10 ऑक्टोबर 2020* ▪️ भारतात 8,93,592 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,06,490 रुग्णांचा मृत्यू; 59,06,069 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ दिवंगत मंत्री रामविलास पासवान यांच्या ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवला

▪️ हाथरस येथील अत्याचार व हत्येप्रकरणी चौकशीला वेग; SIT कडून गावकऱ्यांची चौकशी तर DIG पीडित कुटुंबाच्या भेटीला

▪️ पुंछ जिल्ह्यातील तीन विभागात पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तोफांचा मारा, लष्कराच्या प्रवक्त्याने दिली माहिती

▪️ पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली 'HAL'च्या कर्मचाऱ्याला नाशिकमधून अटक

▪️ चीनचा मित्र असलेल्या पाकिस्ताननेही आता चीनला दिला धक्का; चिनी अ‍ॅप टिकटॉकवर पाकिस्तान सरकारने घातली बंदी

▪️ महाराष्ट्रात 2,42,438 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 39,430 रुग्णांचा मृत्यू; 12,12,016 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्त अधिकारी शीवा सुब्रमण्यम सुंदरम यांना मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचचे समन्स

▪️ जगभरात उंचावले महाराष्ट्राचे नाव; ऑस्कर अकादमीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यांमध्ये उज्वल निरगुडकर यांची निवड

▪️ गुगलचा नवा Nest Audio स्मार्ट स्पीकर खास फिचर्ससह भारतात लॉन्च; 7 हजार ते 8 हजारांदरम्यान असणार किंमत

🎯- हेडलाईन्स, 12 ऑक्टोबर 2020*

😷 महाराष्ट्रात 2,21,178 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 12,66,240 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 40,345 रुग्णांचा मृत्यू

🚆 रेल्वेने आखला प्लॅन: लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार, गाड्यांमध्ये केवळ एसी बोगी असणार

🏖️ भारतातील एकूण 8 समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा प्राप्त; 8 भारतीय समुद्रकिनाऱ्यांचे जगभरातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत नोंदवले गेले न

🏓 स्पेनच्या राफेल नदालचं क्ले कोर्टवरचं वर्चस्व कायम, नदालनं विक्रमी तेराव्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कोरलं नाव

😈 भारताविरुद्ध चीनचं सायबर वॉर? बनावट अकाऊंट्स निर्माण करून खोटी, चुकीची माहिती पसरविण्यात येते; सरकारने 500 पेक्षा जास्त अकाऊंट्स केले ब्लॉक

🚅 'आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून', विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मत

🤝 हाथरस प्रकरण: प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; म्हणाले, "जर सीबीआय/एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत हवेत."

🏏 MI vs DC: मुंबई इंडियंसविरुद्ध दिल्लीकर अपयशी, दिल्लीचे 163 धावांचे आव्हान पार; क्विंटन डी कॉक (53) आणि सुर्यकुमार यादव (53) यांची धडाकेबाज खेळी

📄 टीआरपी घोटाळ्यामुळं बजाज कंपनीकडून 3 वृत्तवाहिन्या काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय; जाहिराती देणे बंद करण्याचा राजीव बजाज यांचा निर्णय

✋ कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक; भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी

🎯 *दिवसभरातील अपडेट्स वाचा 2 मिनिटांत*

▪️ भारतात 8,61,853 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,09,150 रुग्णांचा मृत्यू; 61,49,535 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान; सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला बजावली नोटीस

▪️ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी कॅश व्हाऊचर आणि विशेष फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्किम लाँच; अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

▪️ 14 सप्टेंबर रोजी लीबियामध्ये अपहरण झालेल्या 7 भारतीयांची सुटका झाली; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

▪️ प्रवक्तेपदावरून हटवले गेल्यानंतर अभिनेत्री खुशबू सुंदर यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

▪️ महाराष्ट्रात 2,21,637 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 40,349 रुग्णांचा मृत्यू; 12,66,240 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ आज मुंबई आणि उपनगर तसेच नवी मुंबई या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी संपूर्ण चौकशी होणार; मुख्यमंत्री ठाकरे

▪️ वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार; देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार

▪️ वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती जाहिराती दाखवल्याने व गुगलच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुगलने 240हून अधिक अँड्रॉइड अ‍ॅप्स केले ब्लॉक

▪️ शाहरुख, सलमान, आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांची बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात कोर्टात याचिका दाखल

🎯 *स्प्रेडइट - हेडलाईन्स, 13 ऑक्टोबर 2020*

😷 महाराष्ट्रात 2,12,439 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 12,81,896 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 40,514 रुग्णांचा मृत्यू

💥 चीन-पाकिस्तान विशिष्ट 'मिशन' अंतर्गत भारताच्या दोन्ही देशांना लागून सुमारे 7 हजार किलोमीटरच्या सीमांवर तणाव निर्माण करत आहेत : राजनाथ सिंह

👨🏻‍⚖ हाथरस प्रकरण: दलित तरुणीचे कुटुंबीय काल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर हजर; न्यायालयाची सुनावणीसाठी 2 नोव्हेंबर तारीख निश्चित

⚖️ 'बॉलिवूडसाठी "गंदा", "मैला" "ड्रगी" सारख्या निंदनीय शब्दांचा वापर', सलमान, शाहरुख, अजय देवगन रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात दिल्ली हायकोर्टात

🤝 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट, बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती

📺 टीआरपी घोटाळा: विनय त्रिपाठी या हंसा कंपनीच्या माजी कर्मचारी आरोपीला उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथून अटक; या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या आता 5 वर

😷 भारतात 8,37,784 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,24,792 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,09,894 रुग्णांचा मृत्यू

🏏 रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव, 195 धावांचा पाठलाग करताना फक्त 9 बाद 112 धावांपर्यंत मजल

🤕 परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह, लीलावती रुग्णालयात दाखल; अनिल परब यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

📕 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज सकाळी 11 वाजता बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

🎯 *स्प्रेडइट - हेडलाईन्स, 14 ऑक्टोबर 2020*

😷 महाराष्ट्रात 2,05,415 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 12,97,252 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 40,701 रुग्णांचा मृत्यू, रिकव्हरी रेट 84 टक्के

📝 कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून JEE Advanced 2020 परीक्षा देता आली नाही, त्यांना 2021मध्ये परीक्षा देता येणार; जॉईंट एडमिशन बोर्डचा निर्णय

🏏 SRH Vs CSK: चेन्नई सुपर किंग्सकडून हैदराबादचा 20 धावांनी पराभव, चेन्नईच्या 168 धावांच्या आव्हानासमोर हैदराबादची 8 बाद 147 धावांपर्यंत मजल

🚆 15 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 506 फेऱ्यांऐवजी आता धावणार 700 लोकलच्या फेऱ्या, एसी लोकलच्या 10 फेऱ्या पश्चिम रेल्वे चालवणार

💰 भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी 5.2 टक्क्यांच्या भक्कम वाढीसह उसळी घेणार, चिनी ड्रॅगनही मागे पडणार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

⚡ 'वाढीव वीजबिलासंदर्भात दिलासा द्या, देयकांची रक्कम कमी करावी', या लोकभावनेची दखल घेऊन कार्यवाही करावी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

😷 भारतात 8,26,652 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,98,705 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,10,617 रुग्णांचा मृत्यू

🙌 मागील वर्षीच्या ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवलेल्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची सुटका; जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ता रोहित कंसल यांची माहिती

📄 'राज्यपालांचं पत्र मीडियात प्रसिद्ध होणे आणि पत्रातील भाषा वाचून धक्का बसला', शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

💬 'मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा ठप्प होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही', ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचं खळबळजनक ट्वीट

🎯 *स्प्रेडइट - हेडलाईन्स, 17 ऑक्टोबर 2020*

▪️ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक प्रेस्टन कुलकर्णी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूकच्या रिंगणात

▪️ केंद्र सरकारने जीएसटीत घट झालेल्या राज्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 1.10 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा घेतला निर्णय

▪️ भारतात 8,04,528 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,12,161 रुग्णांचा मृत्यू; 64,53,779 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ तामीळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकचे खासदार गौतम सिगमानी यांची तब्बल 8.6 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त

▪️ महाराष्ट्रातील परतीच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सहकार्य करील; पंतप्रधान मोदींचे ट्विट

▪️ महाराष्ट्रात 1,92,936 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 41,196 रुग्णांचा मृत्यू; 13,30,483 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे

▪️ मराठा आरक्षणावरची स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार, यावर येत्या 27 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

▪️ नियमबाह्य आणि वाढीव शालेय शिक्षण शुल्क आकारल्यास शाळा व्यवस्थापनावर कठोर कार्यवाही; शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

▪️ मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक; लवकरच निर्णय जाहीर करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

▪️ शाओमी कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय 5 हजारांपर्यंत डिस्काउंट; 'Diwali with Mi' सेलला झाली सुरुवात