बातमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय.अर्थातच बातमितील मजकुराला काळाचा संदर्भ असतो.बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिली जाते.News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम,उत्तर,दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय.जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय. "News Is Everything That Interest People" ज्यामध्ये लोकांना स्वारस्य वाटते, अशी कोणतीही गोष्ट म्हणजे बातमी होय.बातमी तयार करण्याचे निकष:

1. शीर्षक —बातमीचा मथळ हा संपूर्ण बातमीचा आरसा असतो.

2. दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेेख असावा.

3. बातमी नेहमी भूतकाळात लिहिली जावी.बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा.