वृक्ष तिरचिमणी
Appearance
वृक्ष तिरचिमणी (इंग्लिश:European Tree Pipit; हिंदी:चचडी, मुसारिची ) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वरील भागाचा वर्ण तपकिरी असून छातीवरील रेषा सुस्पष्ट दिसतात. भुवया, पंखांवरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पांढुरका. ना-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
[संपादन]हिमालयाच्या पायथ्यापासून, भारतीय द्वीपकल्प, पूर्वेकडे बांगलादेशातील ब्रह्मपुत्रा नदी, पश्चिमेकडे सिंध व दक्षिणेकडे नीलगिरी पर्वत, तसेच मालदीव बेटे या भागांत हिवाळी पाहुणे.
निवासस्थाने
[संपादन]शेतीचा प्रदेश, पिकांच्या कापणीनंतरची रिकामी राने, आणि विरळ झाडे असलेली माळराने.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली