वृक्षमित्र (पुरस्कार)
शासन अथवा विविध सामाजिक संस्थांकडून, पर्यावरणाचे संरक्षण करणारे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा अथवा संस्थांचा वृक्षमित्र म्हणून गौरव केला जातो अथवा पुरस्कार केले जातात.इ.स. ...... साली..... या केनीयाच्या वृक्षमित्र स्त्रीस नोबेल शांतता पुरस्काराने गौरवान्वित केले गेले होते.
इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार
[संपादन].... वर्षा पासून भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालया मार्फत अनुकरणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येते.[१] ...... आणि .... असे या पुरस्काराचे स्वरूप असते.[ संदर्भ हवा ] आतापर्यंत खालील व्यक्तींना/संस्थांना गौरवान्वित करण्यात आले.
‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’
[संपादन]सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार 2008 मध्ये सुरू करण्यात आला.महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा,विभाग आणि राज्य अशा विविध स्तरावर व्यक्तींना वृक्षमित्र पुरस्कार दिले जातात [ संदर्भ हवा ]. चांगली कामगिरी करणाऱ्या संस्थाना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ दिला जातो.
- २००८
- २००९- जुनवणे ग्रामपंचायत (चाळीसगाव रोड) ता. धुळे
- २०१०-शिवाजी म्हस्के
- २०११
- २०१२
- २०१३-प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे
इतर संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार
[संपादन]आदर्श वृक्ष मित्र पुरस्कार'-महाराष्ट्र वृक्ष संवधिर्नी संस्थे तर्फे दिल्या जातो.[२]