Jump to content

वुकसाँग अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वुकेसोंग बेसबॉल मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅडिलॅक अरीना, बीजिंग ऑलिंपिक बेसबॉल अरीना तथा बीजिंग वुकेसॉंग सांस्कृतिक आणि क्रीडा केंद्र हे चीनची राजधानी बीजिंगमधील खेळाचे मैदान आहे. हे इन्डोर[मराठी शब्द सुचवा] मैदान २००८ ऑलिंपिक स्पर्धांसाठी बांधले गेले होते.

६३,००० मी विस्तार असलेल्या या मैदानात १८,००० प्रेक्षक बसू शकतात.