वुकसाँग अरेना
Appearance
कॅडिलॅक अरीना, बीजिंग ऑलिंपिक बेसबॉल अरीना तथा बीजिंग वुकेसॉंग सांस्कृतिक आणि क्रीडा केंद्र हे चीनची राजधानी बीजिंगमधील खेळाचे मैदान आहे. हे इन्डोर[मराठी शब्द सुचवा] मैदान २००८ ऑलिंपिक स्पर्धांसाठी बांधले गेले होते.
६३,००० मी२ विस्तार असलेल्या या मैदानात १८,००० प्रेक्षक बसू शकतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |