वीर बहादूर सिंह
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ਵੀਰ ਬਹਾਦੁਰ ਸਿੰਘ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जानेवारी १८, इ.स. १९३५ गोरखपूर | ||
मृत्यू तारीख | इ.स. १९९० पॅरिस | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
वीर बहादूर सिंग याच्याशी गल्लत करू नका.
वीर बहादूर सिंग (१८ फेब्रुवारी १९३५ - ३० मे १९८९) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित राजकारणी होते. ते १९८५ ते १९८८ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि १९८८ ते १९८९ पर्यंत केंद्र सरकारमध्ये दळणवळण मंत्री होते. ते लेखकही होते.[१][२][३]
सिंह यांचे ३० मे १९८९ रोजी पॅरिस, फ्रान्स येथे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ The Illustrated weekly of India
- ^ Secular States, Religious Politics. Cambridge University Press. 2018. p. 135. ISBN 9781108472036. 8 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Singh 2007, पान. 437.
- ^ "मुख्यमंत्री की जेब में नहीं रहते थे पैसे, हर रोज कॉफी हाउस में बैठकी के बाद कोई और भरता था बिल". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-09-13 रोजी पाहिले.