वीरेंद्रप्रसाद वैश्य
Appearance
वीरेंद्रप्रसाद वैश्य ( ऑक्टोबर २८,इ.स. १९५४) हे भारतीय राजकारणी आहेत.ते आसाम गण परिषद पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील मंगलदोई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.