विषाद विकृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:'''विषाद विकृती''' सर्व सामान्य पणे व्यक्तीच्या मनस्थितीत बदल अथवा चढ उतार हे होत असतात पण हेच चढ उतार जास्त तीव्र होतात आणि दीर्घकाळ टिकून राहतात तेव्हा त्या व्यक्तीच्या झाला असे म्हणावे लागते

मनस्थिती बिघाडाच्या दोन प्रमुख अवस्था असतात १ उन्माद- हर्षोल्हासउन्माद अतितीव्र वा अवास्तव भावना हे उन्माद लक्षण होय २ अवसाद- आत्यंतिक विषाद आणि विषण्णतेच्या भावना हे अवसाद अथवा विषाद या अवस्थेचे लक्षण होय

डी एस एम ४ नुसार मनस्थितीतील बिघाड या मानसिक आजाराचे वर्गीकरण आणखी एक प्रकारे केले जाते ते असे १ एकवस्था- यात दुख भावनेचे प्रत्यय रुग्णांना फिरून पुन्हा पुन्हा येतात २ उभयावस्था-यात उतेजक आणि विषाद या दोन्ही भावनाचे झटके एका नंतर एक येतात