Jump to content

विश्वास रघुनाथ पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्वास पाटील
जन्म नाव विश्वास रघुनाथ पाटील
जन्म १३ नोव्हेंबर, इ.स. १९२८
रत्नागिरी
मृत्यू १२ डिसेंबर, इ.स. २००२
शिक्षण पदव्युत्तर इतिहास
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार अनुवाद, व्यक्तिचित्रण, वैचारिक
प्रसिद्ध साहित्यकृती झुंडीचे मानसशास्त्र
वडील रघुनाथ पाटील

विश्वास रघुनाथ पाटील (१३ नोव्हेंबर, इ.स. १९२८-१२ डिसेंबर, इ.स. २००२) हे एक मराठी लेखक होते.[]

विश्वास पाटील यांची पुस्तके

[संपादन]
  • गांधींच्या शोधात (भाषांतर) मूळ लेखक- एरिक एरिकसन
  • झुंडीचे मानसशास्त्र
  • फ्रेडरिख नित्शे जीवन आणि तत्त्वज्ञान

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]

पाटील, विश्वास. फ्रेडरिख नित्शे जीवन आणि तत्त्वज्ञान.