विशेष प्रतिनिधी (बातमीदार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


परदेश, राजकीय, सामाजिक घडामोडी, कोर्ट, क्रीडा अथवा त्या त्या विषयाशी संबंधित शहरातील बातम्या, त्यांचे विश्लेषण करणे इ. जबाबदारी विशेष प्रतिनिधींवर असते. बातमीदार आणि विशेष प्रतिनिधींना अतिशय व्यस्त कामाचे स्वरूप असते. त्यांना ठरावीक वेळेतच आपले काम पूर्ण करावे लागते. दानशूर दारुबाज !

अमुक उद्योगपती काही रक्कम सरकारला मदत म्हणून देतो आणि लोक भारावून त्याचीच गाडी घेणार म्हणू लागतात. साहजिक आहे, अडचणीत मदत करणाऱ्या लोकांना आपण डोक्यावर घेतोच. ज्यांना कार्पोरेट जग आणि टॅक्सेशन कसं चालतं हे थोडंफार माहीत आहे त्यांना मात्र याची गंमत वाटल्याशिवाय राहत नाही.

गंमत बघा... भारतात गरीब ते श्रीमंत असे सगळेच दारू पितात. यावर सरकार कर लावतं हे आपल्याला माहीत आहे ! पण किती याचा अंदाज घेतला आहे का ? भारतात दारुचा टर्नओव्हर आहे जवळपास पन्नास हजार मिलियन डॉलर्स... म्हणजे जवळपास पावणेचार लाख करोड रुपये! (₹75/$ * $50,000M)

आता या आकड्याचा अर्थ फार गंमतीशीर आहे. याचा अर्थ असाय की भारतात दरडोई 3000 रुपयांची दारू प्यायली जाते- वर्षाला! याचा दुसरा अर्थ असा आहे की भारतात पावणेचार लाख रुपये किंमतीची दारू विकली जाते, वर्षाला! ज्या साईटवरून हा डेटा घेतलाय ती साईट म्हणते की हा आकडा दारुवरचे सगळे टॅक्सेस पकडून आहे. (https://www.statista.com/outlook/10000000/119/alcoholic-drinks/india)

यात एकसाईज आणि व्हॅट असे दोन टॅक्सेस असतात. ते दोन्ही मिळून बहुतांशवेळा दारूच्या किंमतीच्या दीड-दोन पट होतात! पण आपण सध्याच्या सोयीसाठी सगळा मिळून दारूच्या किंमतीएवढा टॅक्स पकडू, आणि तो राज्य घेतं का केंद्र हे बाजूला ठेवू. म्हणजे वर जी रक्कम दिली आहे, त्यातली अर्धी दारू पिणारे सरकारला देत असतात! म्हणजे वर्षाला जवळपास पावणेदोन लाख करोडच्यावर....

तुलनेदाखल सांगायचं तर सगळे वैयक्तिक करदाते मिळून जेवढा आयकर सरकारला देतात तो तीन लाख करोड असतो. (यात दारू पिणारे येतातच!!) म्हणजे वैयक्तिक आयकरदाते मिळून जेवढी भर तिजोरीत घालतात त्याच्या अर्ध्याहून जास्त भर नुसती दारू पिणारे लोक घालत असतात, तेही आयकर वेगळा भरून! ही रक्कम एवढी आहे की रिलायन्स ही कंपनी (म्हणजे अख्खा ग्रुप) मिळून वर्षाला जेवढा आयकर भरते त्याच्या दहा पटीपेक्षा जास्त आहे!! म्हणजे निर्मलाबाईंनी जे पॅकेज दिलंय तेवढे पैसे दारुबाज एका वर्षात तिजोरीत जमा करत असतात!! थोडक्यात दारुबाज लोक सरकारला हक्काचा पैसा देत असतात, जो सध्या आली आहे तशी आपत्ती आली की सरकार बिनधास्त वापरत असतं, त्यात कमी पडला तर लावायची दारूवर एक्सट्रा ड्युटी, दारुबाज कशाला नाही म्हणत नाहीत!!!

आता जर तुम्ही टाटांच्या हजार कोटीच्यासाठी मदतीसाठी भारावून जाऊन टाटाची कार घेणार असाल, तर वर्षाला पावणेदोन लाख कोटी तिजोरीत भरणाऱ्या दारूबाज मंडळींना जॉईन व्हायला काय हरकत आहे!!!

भारतातल्या टॅक्स रेट्सची स्थिती बघता दारू हा एक सामाजिक देणगीचा उपक्रम आहे! जे दारुबाज आहेत ते आमच्यासारख्या दारू न पिणाऱ्या लोकांना दर वर्षी मुबलक पैसा अप्रत्यक्षपणे पुरवत असतात. त्यासाठी ना त्यांना सीएसआरची सवलत मिळते, ना जीएसटी क्रेडिट मिळतं, ना कोणी वाहवा करतो!! म्हणूनच या अनाम वीरांबद्दल छोटीशी कृतज्ञता म्हणून ही पोस्ट लिहिली आहे😁🙏

-🖋️मकरंद देसाई .

  1. दानशूरदारूबाज


🤷🏼‍♂️ _*कोरोनामुळे द्वितीय विश्वयुद्धानंतर पहिल्यांदाच झाली सर्वाधिक स्वच्छ हवा*_


😷 _कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांना श्वास घेण्यास समस्या येत आहेत. मात्र याचा चांगला परिणाम पृथ्वी आणि पर्यावरणावर झाला आहे. अनेक वर्षांनी पृथ्वीवर स्वच्छ हवा दिसत आहे. पृथ्वीवर एवढी स्वच्छ हवा याआधी 75 वर्षांपुर्वी होती. द्वितीय विश्वयुद्धा वेळी एवढी स्वच्छ हवा झाली होती._

🌋 _द्वितीय विश्वयुद्धानंतर पहिल्यांदा पृथ्वीवरील कार्बन उत्सर्जन सर्वाधिक कमी असेल. लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे._

💹 _दुसऱ्या महायुद्धावेळी अनेक देश बंद होते. बाजारपेठा, वाहतूक, उद्योग बंद होते. त्यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. तेच दृश्य सध्या दिसत आहे. कोरोना व्हायरस सारख्या महामारी दरम्यान कार्बन उत्सर्जन कमी होणे ही एक छोटीशी चांगली बातमी आहे._

🌅 _गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. यानुसार, जर दरवर्षी कार्बन उत्सर्जन 7.6 टक्क्यांनी कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंग 1.5 डिग्री सेल्सियसने कमी होईल._

🤨 _वैज्ञानिकांनुसार, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन 10 ते 20 टक्क्यांनी कमी झाले तर 2021 च्या सुरूवातीला हे पुन्हा वाढू लागेल, जे चिंतेचा विषय आहे.

🔬 _*50 कोटी जनतेची Covid -19 चाचणी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होणार मोफत*_

🏥 _मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि त्यावरील उपचार हे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील तब्बल 50 कोटी जनतेची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहे. नॅशनल हेल्थ अथॉरिटी म्हणजेच NHA यांनी यासंदर्भात माहिती दिली.देशात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे._

_देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2900 वर पोहोचला  त्यामुळे नागरिकांची कोविड – 19 चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्यांना मोफत कोविड – 19 ची चाचणी करण्यात येणार आहे._
_*लॉकडाऊनमध्ये ‘व्यसनाधीन’ लोकांनी आरोग्याची घ्या अशी काळजी !*

👨‍⚕ _*दारू, सिगरेट इ. व्यसन असलेल्या व्यक्तींना बऱ्याच काळापासून ते नाही मिळाले तर त्यांच्यासाठी काय गरजेचे आहे ?*_

▪️ _परिस्थिती गंभीर असेल तर पूर्ण वैद्यकीय सहाय्य मिळावे हे सुनिश्चित केले पाहिजे._ ▪️ _विदड्रॉल सिमप्टम्सचा समूळ नाश करण्यासाठी उपाययोजना, औषधे उपलब्ध असली पाहिजेत._ ▪️ _समुपदेशन करणारे तज्ज्ञ तसेच मानसोपचार चिकित्सक उपलब्ध करून दिले पाहिजेत._ _कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे परिपूर्ण सकारात्मक सहकार्य मिळाले पाहिजे._

💪🏽 _*या परिस्थितीत, मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यास व्यसनाधीन व्यक्तींसाठी -*_

▪️ _भरपूर पाणी प्या._ ▪️ _व्हिटॅमिन सी परिपूर्ण पेय, आहार समाविष्ट करा._ ▪️ _आहारात सात्विक पदार्थांचाच समावेश करा._ ▪️ _काही काळासाठी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळा._ ▪️ _आवडीच्या कामात आपले लक्ष केंद्रित करा._ ▪️ _भांडण, तंटे टाळा._ ▪️ _व्यसनाचा उल्लेख असलेली गाणी ऐकणे टाळा._ ▪️ _घरकामात मदत करा._ ▪️ _थोडा का होईना पण नियमित व्यायाम करा._

🤝🏼 _कदाचित या लॉकडाऊनमुळे तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला निर्व्यसनी होऊन परत मिळेल, गरज आहे फक्त एक विश्वासाचा, मदतीचा हात पुढे करण्याची..!_

🌐 _*कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ 

🔗 _कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट (सामना) कोवीड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड 19 अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत असलेली कार्यवाही, कोरोना आजारापासून मुक्ती मिळालेल्यांची माहिती, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी कुठे-कुठे कॅम्प उभारले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना या सर्वाची एकत्रित, अधिकृत व खात्रीशीर माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे._

🖥️ _यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने www.mahainfocorona.in/ या संकेतस्थळाची (वेबसाईट)ची निर्मिती केली आहे. हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले झाले आहे._

💰 _मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड 19 च्या खात्याची माहितीही देण्यात आली असून या खात्याची क्यूआर कोडही येथे देण्यात आली. जेणेकरून इच्छुकांना थेट मदत देता येईल.

🗞 _*स्मार्ट बुलेटिन 9 एप्रिल 2020*_


▪️राज्याच्या 61℅ कोरोनाग्रस्त मुंबईत, महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या 1286 वर 

▪️बारामतीमध्ये 6 कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर राबविणार 'भिलवाडा पॅटर्न'; अजित पवार यांचे संकेत!

▪️लॉकडाऊन काळातही जामखेडमधील गुगळे उद्योग समूह 300 कामगारांना वेतन देणार, मार्च महिन्याचे वेतन घरपोच

▪️उत्तरप्रदेशमधील योगी सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय, तब्बल 15 जिल्ह्यांना केलं सील, सामान पोहोचणार घरी

▪️नवी मुंबईतील सर्व प्रभागांमधील गरजूंना भाजपतर्फे 600 टन धान्य, 1 लाख 70 हजार मास्कचे वाटप

▪️इटलीमध्ये जहाजावर अडकले 224 भारतीय;13 जणांना कोरोनाची लागण तर 34 संशयित

▪️सायंकाळी पाचनंतर पहाटेपर्यंत ठाणे शहरातील किराणा तसेच भाजीपाल्याची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय

▪️पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित 21 रुग्णांपैकी 12 रुग्ण पूर्णपणे बरे, उर्वरित 9 रुग्णांवर उपचार सुरू; काल बुधवारी सायंकाळी आणखी 1 रुग्णाची भर

▪️महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलून 113 गुन्हे केले दाखल, टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर अचूक लक्ष

▪️ 7 वर्षासाठी तुरुंगात जाण्याची वेळ साठवणूक आणि काळाबाजार करणाऱ्यांवर येण्याची शक्यता; केंद्राचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र


[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=2773:2009-08-25-12-11-48&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 ची कॅश आहे. 30 Sep 2009 16:56:45 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.[मृत दुवा]