२०१७ प्रभादेवी रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी
Appearance
२९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईत उप-शहरी प्रभादेवी रेल्वे स्टेशन (पूर्वी एलफिन्स्टन स्टेशन म्हणून ओळखले जाणारे) येथे एक चेंगराचेंगरी झाली.[१] चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले[२]. मुंबईतील परळ रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली.
- ^ NDTV.com https://www.ndtv.com/mumbai-news/elphinstone-railway-station-stampede-at-overbridge-several-injured-1756677. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Times of India http://timesofindia.indiatimes.com/india/mumbai-stampede-22-dead-39-hurt-government-announces-ex-gratia-orders-probe/articleshow/60882899.cms. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)