"गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:تونل گات هارد
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: pl:Gotthard-Basistunnel
ओळ ३५: ओळ ३५:
[[nl:Gotthard-basistunnel]]
[[nl:Gotthard-basistunnel]]
[[no:Gotthard-Basetunnelen]]
[[no:Gotthard-Basetunnelen]]
[[pl:Gotthard Base Tunnel]]
[[pl:Gotthard-Basistunnel]]
[[pt:Túnel de base de São Gotardo]]
[[pt:Túnel de base de São Gotardo]]
[[rm:Tunnel da basa dal Son Gottard]]
[[rm:Tunnel da basa dal Son Gottard]]

०४:२९, २८ मे २०१२ ची आवृत्ती

गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांतील बोगदा आहे. याच्या दोन टोकांतील अंतर ५७ किमी (३५ मैल) असून आतील बोगदे, जोडबोगदे व इतर रस्त्यांची एकूण लांबी १५२ किमी आहे.[१] हा जगातील सगळ्यात लांबीचा बोगदा आहे. यानंतरचा सगळ्यात मोठा बोगदा जपानचा सैकान बोगदा आहे.

चौदा वर्षे बांधकाम चाललेला हा बोगदा बांधण्यास ९ अब्ज ८३ कोटी स्विस फ्रँक खर्च आला.,[२] यात दोन एकमार्गी बोगदे व त्यांमधील जोडबोगदे आहेत. आल्प्सच्या आरपार रेल्वेमार्ग नेणारा हा बोगदा आल्पट्रांझिटचा भाग आहे. या बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यावर १८८१मध्ये बांधलेला गॉट्टहार्डबाह्न या अवघड मार्गाची गरज उरणार नाही.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Project data नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ http://www.neat.ch/en/project-alptransit-gotthard/the-costs/. 2010-10-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)