"शेपू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: sa:मिश्रेयसस्यम्
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Kopar (začin)
ओळ ३०: ओळ ३०:
[[he:שבת ריחני]]
[[he:שבת ריחני]]
[[hi:सोआ]]
[[hi:सोआ]]
[[hr:Kopar (začin)]]
[[ht:Lanni]]
[[ht:Lanni]]
[[hu:Kapor (növényfaj)]]
[[hu:Kapor (növényfaj)]]

०१:२०, १८ मे २०१२ ची आवृत्ती

शेपू

शेपू ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.

यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफवायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग तहान अतिसार यांचा नाश होतो.