"सदस्य चर्चा:SSK999" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पि..ळलेल्या अनामिकाने (We know who is he !!!) संदेश काढून टाकल्याने
छो Nanabhau (चर्चा) यांनी केलेले बदल 58.68.122.162 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने�
ओळ ५२: ओळ ५२:


--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १२:०८, ३ मे २०११ (UTC)
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १२:०८, ३ मे २०११ (UTC)

==पि..ळलेला अनामिक==

[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:AbhiSuryawanshi&curid=98992&diff=988267&oldid=988241 हा वगळलेला संदेश पहा] यात कोणता वैयक्तिक हल्ला आहे? कोणता चिखलफेक करणारा संदेश आहे? यातील धमकावणारे/उपद्रवी वर्तन कोणते?

कोणीही विवेकबुद्धी असलेला याचे उत्तर नाही असेच देईल.

पण [[विशेष:योगदान/58.68.122.162|58.68.122.162]] या पि..ळलेल्या अनामिकाने (We know who is he !!!) हा संदेश येथून काढून टाकल्याने याच्या मनातील खरा उद्देश स्पष्ट होतो. रायबासह सगळ्यांना सांगतो आपले मन जर खरेच व्यथित होत असेल तर या पि..ळलेल्याला येथून वगळावे असा कौल आपण का मांडत नाही? (की व्यथित मन होणे ही रायबांची फक्त वल्गना आहे.)

[[विशेष:योगदान/72.29.80.179|72.29.80.179]] याने येथे मांडलेल्या मुद्याला कोणीही आक्षेप घेतला नाही (अपवाद एक महाशय मात्र धावतपळत येऊन 72.29.80.179 ला हितसंबंधामुळे बॅन करून गेले.) याचाच अर्थ या मुद्याशी येथे काम करणारे सहमत आहेत कारण त्यांना मराठी कळते.

[[विशेष:योगदान/58.68.122.162|58.68.122.162]] याने असेच आणखीही संदेश खोडले पण We know who is he !!! आणि त्याचा उद्देश. पण यात मेटासहीत दोनचार विकिप्रोजेक्टवर sysop असलेल्या [[सदस्य:Savh|Savh]] याचे आभार मानावेसे वाटतात कारण त्याने खोडलेल्या संदेशापैकी [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Neetin_kadu&curid=124208&diff=988247&oldid=988245 एक संदेश] तरी येथे परत आणला. पण [[विशेष:योगदान/58.68.122.162|58.68.122.162]] याने संकोचल्याने तो परत येथून काढून टाकला.

हे महाशय संकोचत असले तरी काही जणांना हा संदेश आपल्या पानावर असणे अभिमानाचे वाटत आहे. सदस्य स्वत:हून पि..ळलेल्याने खोडलेले संदेश आपल्या पानावर परत आणत आहेत. [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Hari.hari&curid=123290&diff=988431&oldid=988246 खात्री करून घेण्यासाठी पहा.] पण हे महाशय परत संकोचतात आणि परत संदेश खोडतात.[[सदस्य:Nanabhau|Nanabhau]] ([[सदस्य चर्चा:Nanabhau|चर्चा]]) १३:२७, १५ मे २०१२ (IST)

१३:३२, १५ मे २०१२ ची आवृत्ती

   स्वागत SSK999, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन SSK999, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५४ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :



मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

छान

नदी हा माझा आवडता विषय. तडीस नेत आहात, शुभेच्छा .माहितगार (चर्चा) १५:२४, ८ एप्रिल २०१२ (IST)[reply]

नदी प्रकल्प

नमस्कार,

सद्य महाराष्ट्रातील नद्या ह्या संबंधित तुम्ही, मी, जे आणि इतरही बरेच सदस्य लिखाण करीत आहेत. आपण ह्याचा प्रकल्प सुरु करावा का ? कुपया आपले विचार कळवा. स्नेहांकित - अण्णा (चर्चा)

नमस्कार, थोडे व्यस्त असल्याने मधात इकडे येणे झाले नाही म्हणून उशिराने उत्तर देतोय. आपण नदी प्रकल्पात काम करण्याची तयारी दाखवल्या बद्दल धन्यवाद. प्रकल्पाच्या अनुषंगाने मी कार्य पद्धती तयार करून आपणास कळवतो, धरणांना समाविष्ट करणे ही छान कल्पना आहे. - अण्णा (चर्चा) १२:४५, २२ एप्रिल २०१२ (IST)[reply]
  • अण्णा जी आणि SSK999 , नामास्कर - मलापण नदीवर काम करायला आवडेल मी पण तयार आहे. - Hari.hari (चर्चा)

Article requests

Hi! Do you do article requests? If so, there is an article that I would like to be in Marathi. It is en:Peel District School Board, a Canadian school district. The Marathi website is at http://www.peelschools.org/marathi/home/, so it can help you use the proper terms for some things Thanks WhisperToMe (चर्चा) १५:१४, २५ एप्रिल २०१२ (IST)[reply]

पाचशे संपादने

५००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५०० संपादने पूर्ण केली आहेत.



नवीन लेख

नमस्कार ,

आपण नवीन लेख बनवत असल्याचे पहिले त्याबद्दल अभिनंदन. पण केवळ नवीन लेख सुरू करण्याचा सपाटा न लावता लेख परिपूर्ण करण्यावर जोर द्यावा हि विनंती.

  1. नवीन लेख सुरु केल्यास त्यात किमान ४-६ वाक्यात माहिती द्यावी,
  2. पहिल्या वाक्यात लेख नाव ठळक करावे,
  3. विषयास धरून माहिती चौकट लावावी,
  4. लेखास किमान एका वर्गात वर्गीकृत करावे,
  5. ह्याच लेखावर इंग्रजी अथवा इतर विकी वर लेख उपलब्ध असल्यास त्याचा दुवा टाकावा (इतर दुवे सांगकामे टाकतात),
  6. विषयास धरून कॉमन्स वरून चित्र लावावे,
  7. मार्गक्रमण साचे, आणि विस्तार साचे लावावे.

हि किमान स्वरुपाची कामे केल्यास लेखास इतर सदस्यांना विस्तार करणे सोपे जाईल.

धन्यवाद -Hari.hari (चर्चा)

आपल्यासारख्या अनुभवी सदस्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला नक्कीच गरज आहे. मी बनविलेल्या नवीन लेखात नक्कीच भर घालेन. आपण ही यात आम्हाला नदी आणि धरण प्रकल्पासाठी मदत केल्यास उत्तमच !!! .... धन्यवाद.... SSK999 (चर्चा) १३:०२, १३ मे २०१२ (IST)[reply]

पुन्हा एकदा दर्जा!!!!!

नमस्कार मंडळी!

गेल्या दोनेक दिवसांत बरेच नवीन आणि कोरे (एकही वाक्य नाही !) लेख बनवल्याचे दिसते. मराठी विकिपीडियावर आधीच वाचनीय आशयाच्या नावाने बोंब आहे, त्यात अश्या कोर्याख लेखांची भर घालण्याचे प्रयोजन कळले नाही. नवे लेख बनवताना त्यात कृपया दोन-तीन वाचनीय, माहितीपूर्ण वाक्ये लिहावीत. नाहीतर आपण लिहीत असलेल्या माहितीचे, करत असलेल्या श्रमाची किंमत शून्य ठरते, हे ध्यानात घ्यावे.

मराठी विकिपीडियाची लेखसंख्येबाबत कुणाशी स्पर्धा आहे काय ? असल्यास, असली स्पर्धा करण्यात काहीही हशील नाही, कारण पन्नास-साठ भाषांतले विकिपीडिया दर्जा आणि संख्या या दोन्ही पौलूंत मराठीच्या पुढे आहेत. सगळ्यांना गाठत ऊर धपापून घेण्यापेक्षा, मराठी विकिपीडियाने अगोदर स्वतःशी स्पर्धा करत स्वतःचा दर्जा अधिकाधिक उंचावावा, "मराठी भाषकांच्या कामी पडणारा, समृद्ध आणि आशयघन ज्ञानकोश' असा लौकीक कमवावा. अन्यथा मराठी विकिपीडिया 'फुसक्या लेखांचा ढिगारा' म्हणून कुख्यात होईल, यात शंका नाही. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०८, ३ मे २०११ (UTC)