"विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/प्रस्तावित कामे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) नवीन पान: {{विकिप्रकल्प भूगोल समासपट्टी}} == मध्य आशिया कार्यप्रस्ताव-१ == * '''उ... |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
* '''प्रस्ताव मांडणारा/री सदस्य''': [[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) |
* '''प्रस्ताव मांडणारा/री सदस्य''': [[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) |
||
* '''समन्वयक''': [[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) |
* '''समन्वयक''': [[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) |
||
* '''सहभागी सदस्य''': [[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) |
* '''सहभागी सदस्य''': [[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]])<br />[[सदस्य:अभिजीत साठे|अभिजीत साठे]] |
||
* '''कालावधी''': ३० सप्टेंबर, इ.स. २०११ पर्यंत पुरे होणे अपेक्षित. |
* '''कालावधी''': ३० सप्टेंबर, इ.स. २०११ पर्यंत पुरे होणे अपेक्षित. |
||
* '''या आधीच्या मुदतवाढी''': एकही नाही |
* '''या आधीच्या मुदतवाढी''': एकही नाही |
२१:४१, १० ऑगस्ट २०११ ची नवीनतम आवृत्ती
मध्य आशिया कार्यप्रस्ताव-१[संपादन]
- उद्दिष्ट: मध्य आशियातील देशांवरील लेखांचे खाळी नोंदवलेल्या निकषांनुसार किमान स्तरातील विस्तारीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
- देशाविषयीचा परिचयात्मक पहिला परिच्छेद खालील उपनिकषांनुसार पुरा करणे
- देशाचे मराठीतील लेखन, मराठीतील अन्य लेखनभेद, स्थानिक भाषांतील/लिप्यांतील नावे नोंदवणे.
- साचा:माहितीचौकट देश वापरला नसल्यास, तो वापरून संक्षिप्त माहिती भरणे.
- देशाच्या सद्यस्थिती व अलीकडील भूतकाळातील काही बाबी/घटना विशेष असल्यास, अश्या बाबींची दखल.
- अन्य ठळक सांगण्याजोगी आणि देशाचा परिचय म्हणून ठसू शकतील, अशी वैशिष्ट्ये नोंदवणे.
- देशाविषयी 'इतिहास', 'भूगोल', 'राजकारण' व 'अर्थव्यवस्था' हे चार महत्त्वाचे विभाग किमान दोन-तीन वाक्यांमध्ये संक्षिप्त माहिती मिळण्याइतपत विस्तारणे.
- यात उपलब्ध असलेल्या संबंधित लेखांचे विकिदुवे देणे, एखादे विभागासंबंधित चित्र टाकणे (टाकले पाहिजे असे नाही.) इत्यादी बारीक-सारीक कामेही करता येतील.
- कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.
- बाह्य दुव्यांचे आणि संदर्भांचे मराठीकरण प्राधान्याने करावे. तसेच बाह्य दुवे आणि संदर्भ नोंदवताना साचा:स्रोत संकेतस्थळ, साचा:स्रोत पुस्तक इत्यादी संदर्भसाच्यांचा वापर करावा.
- प्रस्ताव मांडणारा/री सदस्य: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
- समन्वयक: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
- सहभागी सदस्य: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
अभिजीत साठे - कालावधी: ३० सप्टेंबर, इ.स. २०११ पर्यंत पुरे होणे अपेक्षित.
- या आधीच्या मुदतवाढी: एकही नाही
- सद्यस्थिती
स्थिती | लेख |
---|---|
काम बाकी | कझाकस्तान · किर्गिझस्तान · उझबेकिस्तान · तुर्कमेनिस्तान · |
काम चालू | ताजिकिस्तान · |
काम झाले |