विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/चालू कामे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मध्य आशिया कार्यप्रस्ताव-१[संपादन]

 • उद्दिष्ट: मध्य आशियातील देशांवरील लेखांचे खाली नोंदवलेल्या निकषांनुसार किमान स्तरातील विस्तारीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
 1. देशाविषयीचा परिचयात्मक पहिला परिच्छेद खालील उपनिकषांनुसार पुरा करणे.
  1. देशाचे मराठीतील लेखन, मराठीतील अन्य लेखनभेद, स्थानिक भाषांतील/लिप्यांतील नावे नोंदवणे.
  2. साचा:माहितीचौकट देश वापरला नसल्यास, तो वापरून संक्षिप्त माहिती भरणे.
  3. देशाच्या सद्यस्थितीत व अलीकडील भूतकाळातील काही बाबी/घटना विशेष असल्यास, अश्या बाबींची दखल.
  4. अन्य ठळक सांगण्याजोगी आणि देशाचा परिचय म्हणून ठसू शकतील, अशी वैशिष्ट्ये नोंदवणे.
 2. देशाविषयी 'इतिहास', 'भूगोल', 'राजकारण' व 'अर्थव्यवस्था' हे चार महत्त्वाचे विभाग किमान दोन-तीन वाक्यांमध्ये संक्षिप्त माहिती मिळण्याइतपत विस्तारणे.
  1. यात उपलब्ध असलेल्या संबंधित लेखांचे विकिदुवे देणे, एखादे विभागासंबंधित चित्र टाकणे (टाकलेच पाहिजे असे नाही.) इत्यादी बारीक-सारीक कामेही करता येतील.
 3. कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.
  1. बाह्य दुव्यांचे आणि संदर्भांचे मराठीकरण प्राधान्याने करावे. तसेच बाह्य दुवे आणि संदर्भ नोंदवताना साचा:स्रोत संकेतस्थळ, साचा:स्रोत पुस्तक इत्यादी संदर्भसाच्यांचा वापर करावा.
स्थिती लेख
काम बाकी किर्गिझस्तान · तुर्कमेनिस्तान ·
काम चालू कझाकस्तान ·
काम झाले ताजिकिस्तान · उझबेकिस्तान ·