"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:द्वीपसमूह
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: jv:Kapuloan
ओळ ५१: ओळ ५१:
[[ja:列島]]
[[ja:列島]]
[[jbo:plugri]]
[[jbo:plugri]]
[[jv:Kapuloan]]
[[ka:არქიპელაგი]]
[[ka:არქიპელაგი]]
[[kk:Архипелаг]]
[[kk:Архипелаг]]

०६:५६, १४ जून २०११ ची आवृत्ती

दक्षिण बर्मामधील मर्गुई द्वीपसमूह

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.