"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: am:ግዝፈት
No edit summary
ओळ १: ओळ १:
एखाद्या पदार्थामध्ये असलेले एकूण द्रव्यकण म्हणजे 'वस्तुमान' होय. [[आंतरराष्ट्रीय (एस्.आय्.)पद्धत|आंतरराष्ट्रीय मापन पद्धती]]मध्ये याचे एकक [[किलोग्रॅम]] आहे.
{{विस्तार}}
हे संपूर्ण विश्वात बदल नाही. वस्तुमान व वजन यांमध्ये फार फरक आहे. वजन म्हणजे एख्याद्या ग्रहाच्या गुरूत्वाकर्षणाने एखाद्या द्रव्यकणावर प्रयुक्त केलेले बल होय. याचे SI पद्धतीतील एकक 'न्यूटन' तर CGS पद्धतीतील एकक डायन आहे.
एखाद्या वस्तूमध्ये असणार्‍या पदार्थाच्या/ द्रव्याच्या मानाला '''वस्तुमान''' असे म्हणतात. [[आंतरराष्ट्रीय (एस्.आय्.)पद्धत|आंतरराष्ट्रीय मापन पद्धती]]मध्ये याचे एकक [[किलोग्रॅम]] आहे.

[[वर्ग:पदार्थ]]
[[वर्ग:पदार्थ]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]

०२:०९, ३० ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

एखाद्या पदार्थामध्ये असलेले एकूण द्रव्यकण म्हणजे 'वस्तुमान' होय. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये याचे एकक किलोग्रॅम आहे.

हे संपूर्ण विश्वात बदल नाही. वस्तुमान व वजन यांमध्ये फार फरक आहे. वजन म्हणजे एख्याद्या ग्रहाच्या गुरूत्वाकर्षणाने एखाद्या द्रव्यकणावर प्रयुक्त केलेले बल होय. याचे SI पद्धतीतील एकक 'न्यूटन' तर CGS पद्धतीतील एकक डायन आहे. 

साचा:Link FA साचा:Link FA