"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: zh-min-nan:Ngố͘-gí |
छो सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Ngô͘-gí |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
[[zh:吴语]] |
[[zh:吴语]] |
||
[[zh-classical:吳語]] |
[[zh-classical:吳語]] |
||
[[zh-min-nan:Ngô͘-gí]] |
|||
[[zh-yue:吳語]] |
[[zh-yue:吳語]] |
०१:५२, १६ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती
वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.