"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:وو; cosmetic changes
छो सांगकाम्याने बदलले: ru:У (язык)
ओळ ३२: ओळ ३२:
[[pt:Língua wu]]
[[pt:Língua wu]]
[[ro:Wu (limbă)]]
[[ro:Wu (limbă)]]
[[ru:У (китайский язык)]]
[[ru:У (язык)]]
[[sc:Lingua wu]]
[[sc:Lingua wu]]
[[sv:Wu (dialekt)]]
[[sv:Wu (dialekt)]]

००:२३, २ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.