"वॉल्ट डिस्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१०३ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
विकिक्वोटविहार
छो (सांगकाम्याने बदलले: he:וולט דיסני)
(विकिक्वोटविहार)
[[चित्र:Walt disney portrait.jpg|right|thumb| वॉल्टर एलिआस डिस्नी]]
'''वॉल्टर एलिआस डिस्नी''' ([[डिसेंबर ५]],[[इ.स. १९०१|१९०१]] - [[डिसेंबर १५]],[[इ.स. १९६६|१९६६]]) हे अनेक ऑस्कर पुरस्कार जिंकलेलेविजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनी- नायक (voice actor){{मराठी शब्द सुचवा}}, ऍनिमेटर आणि उद्योजक (entrepreneur){{मराठी शब्द सुचवा}} होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ [[रॉय डिस्नी]] याच्यासोबत मिळून [[वॉल्ट डिस्नी कंपनी|वॉल्ट डिस्नी कंपनीची]] स्थापना केली. त्यांना वॉल्ट डिस्नी म्हणून ओळखल्या जाते.
 
वॉल्टचे वडील एलिआस डिस्नी हे आयरिश-कॅनडियन वंशाचे तर आई फ्लोरा या जर्मन-अमेरिकन होत्या. कामाच्या शोधात अमेरिकेत विविध ठिकाणी फिरून मिळेल ते काम करत डिस्नी कुटुंब शिकागो येथे स्थाईक झाले. वॉल्ट यांना लहानपणापासून चित्र काढण्याचे वेड होते तसेच रेल्वे गाडीचे आकर्षणही होते. वॉल्ट यांनी मॅककिन्ले हायस्कुल मध्ये दिवसाच्या शाळेत प्रवेश घेतला तर रात्रीच्या वेळी ते शिकागो आर्ट इंस्टिट्युट मध्ये चित्र काढ्याणचे प्रशिक्षण घेत. त्यांच्या शाळेच्या वार्तापत्राचे ते व्यंगचित्रकार होते. त्या काळातील वॉल्ट यांची बरीच चित्रे पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेली देश प्रेमावर आधारीत होती.
हळुहळू [[डिस्नीलँड]] रंगरुपास येऊ लागले. या भव्य दिव्य प्रकल्पासारखा दुसरा प्रकल्प जगात अन्यत्र कुठेही असु नये असे वॉल्ट डिस्नी यांना वाटत होते. यासाठी बँक ऑफ अमेरिकेने कर्ज मंजूर केले.
 
१९६६ सालाच्या शेवटी वॉल्ट डिस्नी यांचे एक ऑपरेशन ठरले होते. त्यासाठी त्यांच्या चाचण्या घेतांना लक्षात आले की वॉल्ट डिस्नी यांच्या पोटात एक ट्युमर झाला आहे. वॉल्ट यांचे पोटाचे ऑपरेशन आधी करावे असे ठरविण्यात आले. प्रत्यक्ष ऑपरेशनच्या आधी असे लक्षात आले की ट्युमरची व्याप्ती खूप मोठी आहे. ऑपरेशन ऐवजी [[केमोथेरपी]]ने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी वॉल्ट डिस्नी यांचे आयुष्य सहा महिने ते वर्ष येवढेच असल्याचे त्यांना सांगितले. १५-[[डिसेंबर- १५]],[[इ.स. १९६६|१९६६]] रोजी वॉल्ट डिस्नी यांचा मृत्यू झाला.
 
== पुरस्कार, मान सन्मान ==
 
==बाह्य दुवे==
{{विकिक्वोटविहार}}
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इ.स. १९०१ मधील जन्म|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:इ.स. १९६६ मधील मृत्यू|डिस्नी, वॉल्ट]]
१,८२०

संपादने

दिक्चालन यादी