"क्षेत्रफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mwl:Ária; cosmetic changes
छो सांगकाम्याने वाढविले: ku:Rûerd
ओळ ५३: ओळ ५३:
[[km:ក្រលាផ្ទៃ]]
[[km:ក្រលាផ្ទៃ]]
[[ko:넓이]]
[[ko:넓이]]
[[ku:Rûerd]]
[[la:Area (geometria)]]
[[la:Area (geometria)]]
[[lb:Fläch]]
[[lb:Fläch]]

१८:५१, १० मे २०१० ची आवृत्ती

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. वर्ग मीटर हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते :

वर्ग मीटर (मी.) = १ मीटर
एर (ए.) = १०० वर्ग मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर (ए.) = १०००० वर्ग मीटर