"क्षेत्रफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: el:Εμβαδόν
छो सांगकाम्याने वाढविले: mwl:Ária; cosmetic changes
ओळ १: ओळ १:
'''क्षेत्रफळ''' ही एखाद्या [[पृष्ठ|पृष्ठाच्या]] सीमाबद्ध भागाचे द्विमितीय [[आकारमान]] दाखवणारी [[भौतिक राशी]] आहे. [[वर्ग मीटर]] हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.
'''क्षेत्रफळ''' ही एखाद्या [[पृष्ठ|पृष्ठाच्या]] सीमाबद्ध भागाचे द्विमितीय [[आकारमान]] दाखवणारी [[भौतिक राशी]] आहे. [[वर्ग मीटर]] हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.


== एकके ==
== एकके ==
ओळ ६५: ओळ ६५:
[[ml:വിസ്തീർണ്ണം]]
[[ml:വിസ്തീർണ്ണം]]
[[ms:Keluasan]]
[[ms:Keluasan]]
[[mwl:Ária]]
[[nds:Flach]]
[[nds:Flach]]
[[nl:Oppervlakte]]
[[nl:Oppervlakte]]

१८:३१, ९ मे २०१० ची आवृत्ती

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. वर्ग मीटर हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते :

वर्ग मीटर (मी.) = १ मीटर
एर (ए.) = १०० वर्ग मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर (ए.) = १०००० वर्ग मीटर