"नोरा जोन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: ca:Norah Jones, la:Norah Jones, nah:Norah Jones
छो सांगकाम्याने वाढविले: hr:Norah Jones
ओळ ४६: ओळ ४६:
[[he:נורה ג'ונס]]
[[he:נורה ג'ונס]]
[[hi:नोराह जोन्स]]
[[hi:नोराह जोन्स]]
[[hr:Norah Jones]]
[[hu:Norah Jones]]
[[hu:Norah Jones]]
[[id:Norah Jones]]
[[id:Norah Jones]]

१८:५९, १५ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

नोराह जोन्स

नोरा जोन्स
आयुष्य
जन्म ३० मार्च १९७९
जन्म स्थान ब्रूकलिन, न्यूयॉर्क, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
संगीत साधना
गायन प्रकार गायक, गीतकार, वादक
गौरव
पुरस्कार १३ ग्रॅमी पुरस्कार

गीताली नोराह जोन्स शंकर ही भारतीय वंशाची अमेरिकन गायिका व संगीतकार आहे. त्यासोबत तिने पियानोवादन, कीबोर्डवादन व गिटारवादन ह्या कलांमध्ये देखील नैपुण्य मिळवले आहे. नोराह जोन्स प्रसिद्ध भारतीय सितारवादक पंडित रविशंकर ह्यांची मुलगी व सितारवादक अनुष्का शंकर हिची बहीण आहे.