"गुड फ्रायडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bs:Veliki petak
छो सांगकाम्याने वाढविले: ie:Sant Venerdí
ओळ २८: ओळ २८:
[[hu:Nagypéntek]]
[[hu:Nagypéntek]]
[[id:Jumat Agung]]
[[id:Jumat Agung]]
[[ie:Sant Venerdí]]
[[is:Föstudagurinn langi]]
[[is:Föstudagurinn langi]]
[[it:Venerdì Santo]]
[[it:Venerdì Santo]]

२०:३०, १७ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गुड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्र्सिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्र्सिती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्र्सिती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.