"खनिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १३: ओळ १३:
* [[युरेनियम]]
* [[युरेनियम]]
==उत्खनन==
==उत्खनन==
[[रिओ टिंटो]] ही मोठी खनिज कंपनी आहे.
[[रिओ टिंटो]] ही उत्खनन करणारी मोठी खनिज कंपनी आहे.


==पर्यावरण==
==पर्यावरण==
ओळ १९: ओळ १९:


{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{वर्ग:भुगोल}}
[[वर्ग:भूगोल]]

०८:१८, ४ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती

खाणीतून उत्पन्न झालेल्या पदार्थांना खनिज असे म्हणतात.

खनिजे

खालील काही प्रमुख खनिजे आहेत.

उत्खनन

रिओ टिंटो ही उत्खनन करणारी मोठी खनिज कंपनी आहे.

पर्यावरण

खाणकामाचा हवामान बदलाच्या समस्येशी थेट संबंध आहे किंवा कसे याबद्दल अद्याप निश्चित पुरावे नसल्याने भाष्य करता येत नाही. मात्र खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या नदी, तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, वनस्पतींचे आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची पाणी अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी, प्रदेश कोरडा होत जातो. पानगळीची जंगलांची जागा कमी पाण्यात निभावणाऱ्या खुरटय़ा वनस्पती घेतात.