"श्रीहरिकोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
'''श्रीहरिकोटा''' हे [[द्विपद्वीप]] [[आंध्र प्रदेश]] समुद्र किनारी , [[चेन्नई]] पासून जवळपास ८० किमी आहे. [[सतीश धवन अंतराळ केंद्र]]जे भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे. [[इस्रो]] याचा उपयोग [[भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान]], [[ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान]] इत्यादिंच्या प्रक्षेपणा साठी करतो.
 
{{विस्तार}}
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी