"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bn:কুমার শানু, hi:कुमार शानू
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गायक माहिती
{{विस्तार}}
| नाव = कुमार सानु
कुमार सानू (केदारनाथ भट्टचर्जी) यांनी 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिन्दी व उर्दू या भाषेतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानू यांनी टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्यांना गुलशन कुमार यांनी नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर 'आशिकी' या एल्बम मध्ये गाण्याची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू यांनी मागे वळून पाहेले नाही . सुमारे 15 वर्षे त्यांनी बॉलीवुड मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.
| चित्र =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| सुरवात =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| संगीत प्रकार =
| कार्यक्षेत्र =
| कार्यकाळ =
| प्रसिध्द_आल्बम_चित्रपट =
| प्रभाव =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| प्रसिध्द नातेवाईक =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| सदस्य =
| माजी सदस्य =
| वाद्य =
}}
'''कुमार सानू''' (केदारनाथ भट्टाचारजी) यांनी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिन्दी व उर्दू या भाषेतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानू यांनी टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्यांना गुलशन कुमार यांनी नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर 'आशिकी' या एल्बम मध्ये गाण्याची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू यांनी मागे वळून पाहेले नाही . सुमारे 15 वर्षे त्यांनी बॉलीवुड मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.


आजतागायत त्यांनी 20 भाषातील सुमारे 20,000 गीत गायलेले असून सलग 5 वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्म फेयर पुरस्कार पटकावणारे ते एकमेव गायक आहेत.
आजतागायत त्यांनी 20 भाषातील सुमारे 20,000 गीत गायलेले असून सलग 5 वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्म फेयर पुरस्कार पटकावणारे ते एकमेव गायक आहेत.

{{विस्तार}}


[[वर्ग:गायक]]
[[वर्ग:गायक]]
[[वर्ग:पार्श्वगायक]]
[[वर्ग:पार्श्वगायक]]

[[वर्ग:हिंदी गायक]]
[[वर्ग:हिंदी गायक]]



०५:०८, २३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

कुमार सानु

कुमार सानू (केदारनाथ भट्टाचारजी) यांनी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिन्दी व उर्दू या भाषेतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानू यांनी टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्यांना गुलशन कुमार यांनी नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर 'आशिकी' या एल्बम मध्ये गाण्याची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू यांनी मागे वळून पाहेले नाही . सुमारे 15 वर्षे त्यांनी बॉलीवुड मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.

आजतागायत त्यांनी 20 भाषातील सुमारे 20,000 गीत गायलेले असून सलग 5 वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्म फेयर पुरस्कार पटकावणारे ते एकमेव गायक आहेत.